Osmanabad : उस्मानाबाद जिल्ह्यात अखेर शाळेची घंटा वाजली | School |Marathwada | SakalMedia<br />महाराष्ट्रातील 5 वी ते १२ चे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील जि. प . प्रशाला , वडगाव ( सि ) येथे शाळेतील मुलांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजी फाटक व सर्व शिक्षक वृंद यांनी कोरोना नियमावलीचे पालन करत पुन्हा शाळेची घंटा वाजली आहे.<br />(व्हिडिओ सौजन्य : संकल्प फाटक)<br />#School #Osmanabad #Teacher #Student #Marathwada #Maharashtra<br />